¡Sorpréndeme!

Anil Parab यांच्याकडून Kirit Somaiya आणि MHADA विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव | Raj Thackeray| Shivsena

2023-03-10 1 Dailymotion

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आज किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.

#AnilParab #KiritSomaiya #EknathShinde #MHADA #SanjayRaut #RajThackeray #UddhavThackeray #Shivsena #MNS #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommision #DevendraFadnavis